• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा
  • VIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा

    News18 Lokmat | Published On: Jan 20, 2019 08:28 PM IST | Updated On: Jan 20, 2019 08:28 PM IST

    वर्धा, 20 जानेवारी : हिंगणघाट शिवरातील वेळा येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाला रविवारी आग लागली. या आगीत 80 लाखाचा शेतमाल जळून खाक झाला आहे. यात 600 क्विंटल कापूस, 200 क्विंटल हरभरा, 200 क्विंटल तूर आणि इतर शेतमाल साहित्य जळून खाक झालं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी