• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : 'या' दुर्मिळ कार पाहण्याची संधी तुम्ही सोडणार का?
  • Special Report : 'या' दुर्मिळ कार पाहण्याची संधी तुम्ही सोडणार का?

    News18 Lokmat | Published On: Feb 10, 2019 11:51 AM IST | Updated On: Feb 10, 2019 11:51 AM IST

    मुंबई, 10 फेब्रुवारी : मुंबईत एकेकाळी रस्त्यांवर धावणारी व्हिंटेज कार आता दुर्मीळ झालीय. याच दुर्मिळ व्हिण्टेज आणि अतिमहागड्या कार मुंबईकरांना बघायला मिळतायेत. व्हिण्टेज आणि सुपर कारचं शानदार प्रदर्शन बांद्र्याच्या एमएमआरडीए मैदानावर भरवण्यात आलंय. या प्रदर्शनात वेगवेगळ्या, दुर्मिळ होत चाललेल्या आणि अति महागड्या तब्बल ४०० कार बघायला मिळतायत. विशेष म्हणजे वांद्रे ते फोर्ट अशी या ४०० गाड्यांची सुपर ड्राईव्हही असणार आहे. ज्यांना गाड्यांचं आकर्षण आहे त्यांच्यासाठी ही एक मेजवानी आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी