• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'विवेक' का सुटला, सलमान पुन्हा करेल का माफ?
  • SPECIAL REPORT : 'विवेक' का सुटला, सलमान पुन्हा करेल का माफ?

    News18 Lokmat | Published On: May 20, 2019 11:34 PM IST | Updated On: May 20, 2019 11:34 PM IST

    मुंबई, 20 मे : सलमान खान, ऐश्वर्या राय आणि विवेक ऑबेरॉय हा बॉलिवूडमधला सर्वात गाजलेला प्रेमाचा त्रिकोण... पण या त्रिकोणाची आठवण होण्याचं कारण म्हणजे विवेक ऑबेरॉयनं शेअऱ केलेलं एक ट्विट. ज्यात प्रेमाच्या त्रिकोणाला राजकीय तडका आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी