• VIDEO : ....आणि चर्चगेट स्टेशनमध्ये अवतरली पंढरी !

    News18 Lokmat | Published On: Jul 23, 2018 02:38 PM IST | Updated On: Jul 23, 2018 02:38 PM IST

    मुंबई, 23 जुलै : मुंबईच्या अनेक स्थानकावर दररोज चाकरमान्यांची वर्दळ बघायला मिळते. मात्र आज मुंबईच्या चर्चगेट स्थानकाला पंढरपुरचं स्वरुप आलं होतं. लोकलमध्ये भजन करत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आज लोकल मधून वारी काढली होती. या वारीच्या माध्यमातून अनेक सामाजिक संदेश सुद्धा देण्यात आले. लोकल प्रवाशांच्या वारीची परंपरा ही चार दशकाहून अधिक काळापासून चालत आलीय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close