• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'थलाईवा'ला टक्कर देण्यासाठी चाहत्यांनी उभारला कटआऊट, घडलं भंयकर...
  • VIDEO : 'थलाईवा'ला टक्कर देण्यासाठी चाहत्यांनी उभारला कटआऊट, घडलं भंयकर...

    News18 Lokmat | Published On: Jan 10, 2019 06:31 PM IST | Updated On: Jan 10, 2019 06:37 PM IST

    10 जानेवारी : तामिळनाडूमध्ये अभिनेता अजित याच्या कटआऊटला दुग्धाभिषेक घालताना एक दुर्घटना घडली आहे. दुग्धाभिषेक घालण्यासाठी काही चाहते कटआऊटच्या मागच्या बाजूने उभारण्यात आलेल्या बांबूच्या मनोऱ्यावर चढले होते. दरम्यान, त्या कटआऊटसह तो मनोरा कोसळला. कटाऊट अंगावर कोसळल्यामुळे 5 चाहते जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या प्रेमापोटी चाहत्यांनी आयोजित केलेलं हे शहाणपण त्यांच्याच अंगलट आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी