• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'त्या' दिवशी मुथ्थुट फायनान्समध्ये तरुणाची कशी झाली हत्या? नांगरे पाटलांनी केला खुलासा
  • VIDEO : 'त्या' दिवशी मुथ्थुट फायनान्समध्ये तरुणाची कशी झाली हत्या? नांगरे पाटलांनी केला खुलासा

    News18 Lokmat | Published On: Jun 24, 2019 04:26 PM IST | Updated On: Jun 24, 2019 04:26 PM IST

    नाशिक, 24 जून : संपूर्ण राज्यात गाजलेल्या नाशिकच्या मुथ्थुट फायनान्स दरोडा आणि गोळीबार प्रकरणी नाशिक पोलिसांनी मुख्य सुत्रधार जितेंद्र बहादुर सिंग याला सुरतमधून अटक केली आहे. दरम्यान, इतर 5 आरोपी लवकरच पकडले जातील, अशी माहिती पोलीस आय़ुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading