• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: रोहितसोबत वादावर विराट पहिल्यांदाच बोलला, टीकाकारांना दिलं ओपन चॅलेंज
  • VIDEO: रोहितसोबत वादावर विराट पहिल्यांदाच बोलला, टीकाकारांना दिलं ओपन चॅलेंज

    News18 Lokmat | Published On: Jul 29, 2019 09:03 PM IST | Updated On: Jul 29, 2019 09:25 PM IST

    मुंबई, 29 जुलै : रोहित शर्मा आणि विराट कोहलीत वाद सुरू असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. अखेर या वादावर आता भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीनं पडदा टाकला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी