News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड
  • SPECIAL REPORT : बालिकेवर लैंगिक अत्याचार, नराधमाची नग्न धिंड

    News18 Lokmat | Published On: Jul 15, 2019 09:06 PM IST | Updated On: Jul 15, 2019 09:10 PM IST

    विरारमध्ये 6 वर्षीय बालिकेवर इमारतीच्या आवारात लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला नागरिकांनी बेदम चोप दिला. भर रस्त्यात त्याला चोप देत नग्न धिंड काढण्यात आली. साहनी नामक सुरक्षारक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी