S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : गुजरातमध्ये महाराष्ट्रीयन दोन महिलांची तुफान मारामारी
  • VIDEO : गुजरातमध्ये महाराष्ट्रीयन दोन महिलांची तुफान मारामारी

    Published On: Aug 13, 2018 09:15 PM IST | Updated On: Aug 13, 2018 09:15 PM IST

    गुजरातमधील खेडा जिल्ह्यात डाकोर गावात भररस्त्यावर दोन महिलांमध्ये तुफान मारामारीची घटना घडलीये. या दोन्ही महिला महाराष्ट्रातील आहे. गुजरातमध्ये एका मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. यातील एका महिलेचा मुलगा बेपत्ता झाला होता. या महिलेनं दुसऱ्या महिलेवर तुझ्यामुळे मुलगा बेपत्ता झाल्याचा आरोप केला. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि नंतर भररस्त्यावरच दोघींमध्ये तुफान मारामारी सुरू झाली. तिथे उपस्थितीत असलेल्या लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी येऊन पोलिसांनी दोघींना शांत केलं. त्यानंतर त्या महिलेचा मुलगाही सापडला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close