• होम
  • व्हिडिओ
  • LIVE VIDEO : दुकानात घुसून व्यापाऱ्यावर झाडल्या 3 गोळ्या, मृत्यूची थरारक घटना कॅमेऱ्यात कैद
  • LIVE VIDEO : दुकानात घुसून व्यापाऱ्यावर झाडल्या 3 गोळ्या, मृत्यूची थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

    News18 Lokmat | Published On: Jan 25, 2019 08:07 PM IST | Updated On: Jan 25, 2019 08:07 PM IST

    25 जानेवारी : प्रतापगडमध्ये एका व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मार्बल व्यापारी राजेश हे दुकान बंद करून घरी निघाले होते. त्यावेळी तीन हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि त्यांनी राजेश यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या होत्या. यात 2 छातीत आणि 1 गोळी डोक्यात लागली होती. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. राजेश यांची हत्या करून हल्लेखोर पसार झाले. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी