• होम
  • व्हिडिओ
  • पोलिसाने तरुणाला प्लास्टिकच्या पाईपने झोडपले VIDEO VIRAL
  • पोलिसाने तरुणाला प्लास्टिकच्या पाईपने झोडपले VIDEO VIRAL

    News18 Lokmat | Published On: Apr 25, 2019 09:16 PM IST | Updated On: Apr 25, 2019 09:16 PM IST

    मध्य प्रदेश, 25 एप्रिल : बैतूलमध्ये पोलिसाच्या गुंडगिरीचा व्हिडिओसमोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सब इंस्पेक्टर एका तरुणाला पाईपाने बेदम मारहाण करत आहे. सब इंस्पेक्टर राहुल रघुवंशी असं या पोलिसांचं नाव आहे. त्यांनी नेकराम यादव या तरुणाला मारहाण केली. या तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून रघुवंशी यांनी मारहाण केली. या प्रकरणी सब इंस्पेक्टर रघुवंशीला निलंबित करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close