S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • भररस्त्यावर तरुणीला जिवंत जाळलं, थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल
  • भररस्त्यावर तरुणीला जिवंत जाळलं, थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Mar 16, 2019 09:09 PM IST | Updated On: Mar 16, 2019 09:09 PM IST

    16 मार्च : केरळामधील तिरुवल्ला शहरात भरदिवसा एका तरुणीला जिवंत जाळून ठार मारण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजिन नावाच्या तरुणाने मृत तरुणीवर चाकू हल्ला केला. त्यानंतर पेट्रोल टाकून पेटवून दिलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close