S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मस्करीत शूट केलेला VIDEO व्हायरल, मुलीनंतर मुलानेही दिला जीव
  • मस्करीत शूट केलेला VIDEO व्हायरल, मुलीनंतर मुलानेही दिला जीव

    Published On: Jul 30, 2018 02:31 PM IST | Updated On: Jul 30, 2018 02:31 PM IST

    सोमेश्वर, 30 जुलै : अल्मोडाच्या सोमेश्वरमध्ये एका शाळेच्या विद्यार्थीनीने व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे आत्महत्या केली आहे. सहज मस्ती करताना विद्यार्थीनीचा शिव्या देतानाचा व्हिडिओ तिच्या मित्रांनी शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर त्या विद्यार्थीनीने आत्महत्या केली आहे. विद्यार्थीनीच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असता व्हिडिओ शेअर करणाऱ्या मुलानेही आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांच्या दबावाने युवकाने आत्महत्या केली असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close