• EVM ची रिक्षातून डिलेव्हरी? पाहा हा VIRAL VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 22, 2019 08:04 PM IST | Updated On: May 22, 2019 08:04 PM IST

    मुंबई, 22 मे : निवडणुकीच्या काळात वेगवेगळे मीम्स चर्चेचा विषय ठरत आहेत. ईव्हीएममध्ये छेडछाडीच्या आरोपावरून करण्यात आलेले मीम्स सोशल मीडियात अनेक लाईक्स मिळवताना दिसत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी