S M L
  • स्लॅब कोसळणारा तो थरारक VIRAL VIDEO कुठला ?

    Published On: Aug 29, 2018 04:20 PM IST | Updated On: Aug 29, 2018 04:27 PM IST

    29 ऑगस्ट : सोशल मीडियावर सध्या काय व्हायरल होईल याचा नेम नाही. तसंच एक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने काम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब हा असा एका क्षणात पत्त्या सारखा खाली कोसळला. यात स्लॅबवर काम करणारे कामगार देखील खाली कोसळले आहेत. पण स्लॅबचं काम कच्च असल्याने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या खाली पडलेले कामगारही सुखरूप आहेत. पण मंडळी हा व्हिडिओ नक्की कुठला आहे याबद्दल काहीच सांगण्यात आलेले नाही. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांनुसार हा व्हिडिओ कल्याण परिसरातला असल्याचं सांगण्यात येत आहे. पण मागच्या काही दिवसात कल्याणमध्ये असं काहीही घडलं नसल्याचं समोर आलं आहे. या फुटेजमध्ये 19 ऑगस्ट 2018 तारीख आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close