• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'एक दुजे के लिये' म्हणत विष पिऊन फिरत होते प्रेमी युगुल, व्हिडिओ व्हायरल
  • VIDEO : 'एक दुजे के लिये' म्हणत विष पिऊन फिरत होते प्रेमी युगुल, व्हिडिओ व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Dec 28, 2018 07:31 PM IST | Updated On: Dec 28, 2018 07:31 PM IST

    28 डिसेंबर : उत्तर प्रदेशमध्ये संभल शहरात भररस्त्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे. एक प्रेमी युगुल विष प्राशन करून रस्त्यावर फिरत होतं. एखाद्या सिनेमात घडावा असा प्रसंग संभल शहरात पाहण्यास मिळाला. एसटी बस स्थानकावर उतरल्यानंतर या प्रेमीयुगुलाने विष प्राशन केलं आणि त्यानंतर एकमेकांचा हात पकडून रस्त्यावर फिरत होते. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केलं आहे. हे प्रेमी युगुल नखाना पोलीस स्टेशन हद्दीतील गावात राहणार आहे. दोघेही वेगवेगळ्या जातीचे आहे. दोघांवर उपचार सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading