• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उशिरा आले म्हणून विद्यार्थ्यांना नग्न उभं राहण्याची शिक्षा, व्हिडिओ व्हायरल
  • VIDEO : उशिरा आले म्हणून विद्यार्थ्यांना नग्न उभं राहण्याची शिक्षा, व्हिडिओ व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Dec 28, 2018 08:01 PM IST | Updated On: Dec 28, 2018 08:01 PM IST

    28 डिसेंबर : आंध्र प्रदेशमधील चित्तूर इथं एका शाळेत विद्यार्थ्यांना नग्न करून शिक्षा दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चैतन्य भारती स्कूलमध्ये हा प्रकार घडला. शाळेत उशिरा आले म्हणून मुख्याध्यापकांनी या मुलांना नग्न होऊन उभं राहण्याची शिक्षा दिली. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. विद्यार्थ्यांना नग्न होऊन उभं राहण्याची शिक्षा देण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकांनी मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी