• होम
  • व्हिडिओ
  • धक्कादायक.... नर्सरितल्या चिमुकल्यांना लाथा-बुक्क्याने मारणाऱ्या शिक्षकाचा VIDEO VIRAL
  • धक्कादायक.... नर्सरितल्या चिमुकल्यांना लाथा-बुक्क्याने मारणाऱ्या शिक्षकाचा VIDEO VIRAL

    News18 Lokmat | Published On: Jan 1, 2019 06:50 AM IST | Updated On: Jan 1, 2019 06:50 AM IST

    भावनगर, 31 डिसेंबर : गुजरातमधील भावनगरमध्ये एका नर्सरितल्या लहान मुलांना लाथा-बुक्क्याने मारणाऱ्या एका शिक्षकाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ तलाजातील मेथावाड्यातल्या शाळेतला असून, त्यात एक शिक्षक नर्सरितल्या चिमुकल्यांना क्रमाक्रमाने बोलवून त्यांना लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण मारहाण करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. शिक्षकाचं नाव प्रमोद वर्मा असं आहे. 26 डिसेंबर रोजी घडेल्या या प्रकारानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरुद्धा तक्रार दाखल केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading