• होम
  • व्हिडिओ
  • 'एक बंदर पोलीस स्टेशन के अंदर', थेट अधिकाऱ्याच्या डोक्यावरच बसले माकड, पाहा हा VIDEO
  • 'एक बंदर पोलीस स्टेशन के अंदर', थेट अधिकाऱ्याच्या डोक्यावरच बसले माकड, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 8, 2019 04:30 PM IST | Updated On: Oct 8, 2019 04:30 PM IST

    उत्तर प्रदेश, 08 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशमधील पीलीभीत शहरात माकडांनी उच्छाद मांडला आहे. पोलीस स्टेशनमध्येच माकडांने पोहचून थेट पोलीस अधिकाऱ्याच्या डोक्यावर ठाणं मांडलं आहे. गंमत म्हणजे डोक्यावर माकड बसलेलं असतानाही पोलीस अधिकारी काम करत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी