• होम
  • व्हिडिओ
  • बिबट्याचा जवळून फोटो काढायला गेला अन्... पाहा थरारक VIDEO
  • बिबट्याचा जवळून फोटो काढायला गेला अन्... पाहा थरारक VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 19, 2019 06:29 PM IST | Updated On: Aug 19, 2019 06:44 PM IST

    पश्चिम बंगाल, 19 ऑगस्ट : आज जागतिक छायाचित्र दिवस साजरा केला जात आहे. परंतु, काही लोकांना नको तिथे फोटो काढण्याचा मोह काही सुटत नाही. पश्चिम बंगालमध्ये एका जखमी बिबट्याचा जवळून फोटो काढण्याचा प्रयत्न केला पण बिबट्याने काही क्षणात त्याच्यावर हल्ला केला. जखमी बिबट्याला वनविभागाने ताब्यात घेतले आणि उपचार करून सोडून दिले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी