• होम
  • व्हिडिओ
  • वेदनेनं त्रस्त तरुणीचा रुग्णालयात हायहोल्टेज ड्रामा, पाहा हा VIDEO
  • वेदनेनं त्रस्त तरुणीचा रुग्णालयात हायहोल्टेज ड्रामा, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 18, 2019 07:56 PM IST | Updated On: Jul 18, 2019 07:56 PM IST

    हरदोई, 18 जुलै : उत्तर प्रदेशमधील हरदोई इथला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एका रुग्णालयातला आहे. वेदणेनं व्हिवळणाऱ्या तरुणीने उपचारासाठी दयायाचना केली परंतु, डॉक्टरांनी कोणतेही उपचार केले नाही. उलट डॉक्टरांनी आपल्याला मारहाण केली असा आरोपही या तरुणीने केला. निकिता यादव असं या तरुणीचं नाव आहे. पोलिसांनी चौकशी केली असता या तरुणीनेच डॉक्टरांना मारहाण केली होती, त्यामुळे तिचा उपचार करण्यास नकार दिला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी