S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कधीच नसेल पाहिलेला अपघात, बसखाली आल्यानंतरही बचावले 3 तरूण!
  • VIDEO : कधीच नसेल पाहिलेला अपघात, बसखाली आल्यानंतरही बचावले 3 तरूण!

    News18 Lokmat | Published On: Jan 11, 2019 06:58 PM IST | Updated On: Jan 11, 2019 06:58 PM IST

    गुजरात, 11 जानेवारी : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रयत्य आज गुजरातमधील बोटादमध्ये आला आहे. एका बसने दुचाकीला धडक दिली होती. बसखाली पूर्णपणे दुचाकी चिरडली गेली. परंतु, या अपघातातून 3 तरुण आश्चर्याकारक बचावले आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close