• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काँग्रेस नेत्याचा पोलीस स्टेशनमध्ये राडा, आरोपीच्या लगावली कानाखाली!
  • VIDEO : काँग्रेस नेत्याचा पोलीस स्टेशनमध्ये राडा, आरोपीच्या लगावली कानाखाली!

    News18 Lokmat | Published On: Apr 20, 2019 05:55 PM IST | Updated On: Apr 20, 2019 05:55 PM IST

    त्रिपुरा, 20 एप्रिल : त्रिपुराचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रद्योत किशोर देबबर्मन यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कार्यकर्त्यांसह एकच गोंधळ घातला. एवढंच नाहीतर पिंटू देवबर्मा नावाच्या एका आरोपीच्या कानशिलातही लगावली. प्रद्योत देबबर्मन हे काँग्रेसचे उमेदवार आहे. आरोपी पिंटूवर काँग्रेसच्या रॅलीवर हल्ला करण्याचा आरोप आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी