• होम
  • व्हिडिओ
  • खेकडे पकडायले गेले अन् समोर आली भली मोठी मगर, पाहा हा VIDEO
  • खेकडे पकडायले गेले अन् समोर आली भली मोठी मगर, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 28, 2019 06:08 PM IST | Updated On: Aug 28, 2019 06:12 PM IST

    सातारा, 28 ऑगस्ट : साताऱ्यातील पाटण तालुक्यातील आंबळे गावाजवळ असलेल्या तारळी नदीमध्ये मगर आढळून आली. रात्री खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या नागरिकांना ही मगर दिसली. यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मगरीला मोठय़ा शिताफीनं दोरीच्या सहाय्यानं पकडलं. ही मगर 8 फूट लांब असून 75 किलो वजनाची आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी