• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : वानराने गारुड्याचा साप पळवला आणि खाऊन टाकला
  • VIDEO : वानराने गारुड्याचा साप पळवला आणि खाऊन टाकला

    News18 Lokmat | Published On: Oct 30, 2018 02:33 PM IST | Updated On: Oct 30, 2018 02:37 PM IST

    उत्तर प्रदेश येथील वृंदावनमधील बांके बिहारी मंदिराबाहेर एक वानराने गारूड्याच्या हातातून साप घेऊन धूम ठोकल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झालीये. त्यानंतर गारुड्याने वानराकडून साप परत आणण्यासाठी प्रयत्न केला पण साप काही हाती लागला नाही. वानराने साप घराच्या छतावर नेऊन मारला आणि खाऊन टाकला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. वानराच्या या उच्छादानंतर नागरिकांनी त्याला जंगलात सोडून देण्याची मागणी केलीये.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी