News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भररस्त्यावर सपासप वार करून तरुणाची हत्या
  • VIDEO : भररस्त्यावर सपासप वार करून तरुणाची हत्या

    News18 Lokmat | Published On: Nov 29, 2018 09:24 PM IST | Updated On: Nov 29, 2018 09:24 PM IST

    हैदराबादमध्ये भररस्त्यावर एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रस्त्यावर लोकांची मोठी गर्दी जमली आहे तरीही हल्लेखोराने या तरुणाची हत्या केली. धक्कादायक म्हणजे घटनास्थळी पोलीसही हजर होते. पण त्यांनीही या हल्लेखोराला रोखलं नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी