• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : वृद्धाचे पैसे चोरणे चोराला पडले चांगलेच महागात, जमावाने केली धुलाई
  • VIDEO : वृद्धाचे पैसे चोरणे चोराला पडले चांगलेच महागात, जमावाने केली धुलाई

    News18 Lokmat | Published On: Nov 29, 2018 09:44 PM IST | Updated On: Nov 29, 2018 09:44 PM IST

    राजस्थानमध्ये एका वृद्धाकडून पैसे चोरणाऱ्या चोराला जमावाने चांगलीच अद्दल घडवली. जमावाने या चोराला चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. ही घटना बारां शहरातील हरनावदाशाहजी भागात घडली. हा चोर पंचायत भवनासमोर एका वृद्ध माणसाचे पैसे घेऊन इकलेरा रोडवर पळून जात होता. वृद्धाने जेव्हा आरडाओरडा केला तेव्हा जमावाने या तरुणाला पकडलं आणि चांगलाच चोप दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी