• होम
  • व्हिडिओ
  • VIRAL FACT : या विचित्र हास्यामागे दडलंय काय? हे आहे सत्य
  • VIRAL FACT : या विचित्र हास्यामागे दडलंय काय? हे आहे सत्य

    News18 Lokmat | Published On: Jun 25, 2019 09:42 PM IST | Updated On: Jun 25, 2019 09:42 PM IST

    पुणे, 25 जून : सोशल मीडियात कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल ते सांगता येत नाही. योग दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातला एक हास्य योगचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. अनेक महिला एकत्र येवून विचित्रपणे हासण्याच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर खूप खिल्ली उडवली गेली. मात्र, त्यामागचं सत्य ऐकाल तर तुम्ही सुद्धा त्या महिलांना दाद दिल्या शिवाय राहणार नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close