• होम
  • व्हिडिओ
  • VIRAL FACT : हसतखेळत शिकवणारा आगळावेगळा शिक्षक? हे आहे सत्य
  • VIRAL FACT : हसतखेळत शिकवणारा आगळावेगळा शिक्षक? हे आहे सत्य

    News18 Lokmat | Published On: Jul 24, 2019 10:08 PM IST | Updated On: Jul 24, 2019 10:08 PM IST

    इम्तियाज अहमद, भुसावळ, 24 जुलै : सोशल मीडियात सध्या एका शिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. गाण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हसतखेळत शिक्षण दिलं जात असल्याचं या व्हिडिओतून दिसून येतं. तो शिक्षक महाराष्ट्रातला असल्याचा दावा केला जात आहे. न्यूज18 लोकमतनं या व्हिडिओची फॅक्ट शोधून काढली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी