• होम
  • व्हिडिओ
  • VIRAL FACT : गावाजवळ कोसळले रहस्यमय आगीचे गोळे, हे आहे सत्य?
  • VIRAL FACT : गावाजवळ कोसळले रहस्यमय आगीचे गोळे, हे आहे सत्य?

    News18 Lokmat | Published On: Jul 31, 2019 08:42 AM IST | Updated On: Jul 31, 2019 08:42 AM IST

    आढेगाव, 30 जुलै : आगीचे दोन गोळे आकाशातून पडत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आगीचे गोळे पडत असतानाचा तो व्हिडिओ महाराष्ट्रातला असल्याचा दावा केला जात आहे. न्यूज 18 लोकमतनं त्या व्हायरल व्हिडीओची फॅक्ट शोधून काढली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी