• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बापरे!, एस्केलेटरमध्ये अडकला १० वर्षांच्या मुलाचा हात
  • VIDEO : बापरे!, एस्केलेटरमध्ये अडकला १० वर्षांच्या मुलाचा हात

    News18 Lokmat | Published On: Oct 28, 2018 08:33 PM IST | Updated On: Oct 28, 2018 08:33 PM IST

    आग्रा इथं छावणी स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. रेल्वे स्टेशनवर असलेले सरकते जिने अर्थात एस्केलेटरमध्ये एका दहा वर्षांच्या मुलाचा हात अडकला होता. मुलासोबत असलेल्या त्याच्या आई वडिलांनी आरडाओरडा केल्यानंतर तिथे उपस्थितीत असलेल्या काही प्रवाशांनी एस्केलेटर बंद केला. पण या मुलाचा हात एस्केलेटरमध्ये अडकला गेला. रडत बसलेल्या मुलाला पाहुन प्रवाशी आणि आई वडिलांना मदतीसाठी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना बोलावलं. पण खूप उशिरानंतर रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. या मुलाचा हात एस्केलेटरमधून बाहेर काढण्यात आला. या मुलाला रेल्वेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी