• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजप नेत्याने लगावले बार डान्सरसोबत ठुमके, उधळल्या नोटा!
  • VIDEO : भाजप नेत्याने लगावले बार डान्सरसोबत ठुमके, उधळल्या नोटा!

    News18 Lokmat | Published On: Oct 28, 2018 07:37 PM IST | Updated On: Oct 28, 2018 07:37 PM IST

    जमशेदपूरमध्ये भाजप नेता दीपू सिंह यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये दीपू सिंह यांनी एका बार डान्सरसोबत स्टेजवर ठुमके लावले. दीपू सिंह एवढ्यावर थांबले नाहीतर त्यांनी बार डान्सरवर नोटाही उधळल्या. हा व्हिडिओ नवरात्री महोत्सवादरम्यानचा आहे. रामनगरमध्ये भजन संध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण, भजन संध्या कार्यक्रम संपल्यानंतर बार डान्सरनी स्टेजची जागा घेतली. बार डान्सरसोबत भाजप नेत्यांनी ठुमके लगावले आणि पैसे उधळले. परंतु, हा व्हिडिओ जुना आहे आणि तो मित्राच्या लग्नातला आहे असा दावा दीपू सिंह यांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading