• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शरद पवारांना विनोद तावडेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले...
  • VIDEO : शरद पवारांना विनोद तावडेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: May 1, 2019 09:03 PM IST | Updated On: May 1, 2019 09:03 PM IST

    मुंबई, 01 मे : गडचिरोलीत हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आक्रमक झाले. त्यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शरद पवारांच्या या मागणीला शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी उत्तर दिलं आहे. पवार मुख्यमंत्री असताना जेव्हा बाँबस्फोट झाले तेव्हा विरोधकांनी थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती असा पलटवार तावडेंनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी