• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विनोद तावडेंचा अजित पवारांना टोला, म्हणाले...
  • VIDEO : विनोद तावडेंचा अजित पवारांना टोला, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Sep 28, 2019 11:06 PM IST | Updated On: Sep 28, 2019 11:06 PM IST

    मुंबई, 28 सप्टेंबर : भाजपचे नेते विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांवर टीका केली. लपून काही होत नाही आणि काही केलं नसेल तर न्यायालयीन लढाई लढा, असा टोलाही लगावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी