• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विनोद तावडेंचा गणेशोत्सवातला अनोखा अंदाज पाहिलात का?
  • VIDEO : विनोद तावडेंचा गणेशोत्सवातला अनोखा अंदाज पाहिलात का?

    News18 Lokmat | Published On: Sep 13, 2018 12:45 PM IST | Updated On: Sep 13, 2018 12:45 PM IST

    सगळीकडे गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या घरीही गणेशाचं आगमन झालाय. यावर्षी पर्यावरणाचा संदेश देणारा ग्रीन गणेश हा देखावा तावडे यांनी तयार केलाय. शिवाय त्यांनी पताका घेऊन ठेका धरत गणेशाचं स्वागत केलं. त्यांच्याशी केलेली बातचीत पाहू या-

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी