• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विनायक मेटेंचा पंकजा मुंडेंना दे धक्का, घेतला 'हा' निर्णय
  • VIDEO : विनायक मेटेंचा पंकजा मुंडेंना दे धक्का, घेतला 'हा' निर्णय

    News18 Lokmat | Published On: Apr 11, 2019 07:56 PM IST | Updated On: Apr 11, 2019 07:59 PM IST

    सुरेश जाधव, बीड, 11 एप्रिल : 'आपण स्वाभिमानाची लढाई लढतोय, त्यामुळे शेतकऱ्याच्या पूत्राला मदत करायची आहे' अशी घोषणा करत भाजपचे घटकपक्षाचे नेते विनायक मेटे यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांचा हा निर्णय महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना धक्का मानला जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी