• VIDEO :'...म्हणून शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं'

    News18 Lokmat | Published On: Dec 20, 2018 10:45 PM IST | Updated On: Dec 20, 2018 10:45 PM IST

    प्राजक्त पोळ,मुंबई,20 डिसेंबर :शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं गुपचूप अंधारात भूमिपूजन केलं. ज्या ठिकाणी शिवस्मारक होणार आहे त्या ठिकाणी संपूर्ण यंत्रणा आली आहे. या यंत्रणाचं पूजन करण्यात आलं अशी माहिती मेटे यांनी दिली. तसंच या पुढे शिवस्मारकाचं काम कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरूच राहणार आहे अशी माहितीही मेटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading