• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'गौ माता की जय' म्हणाच, गोरक्षकांची तरुणांना बेदम मारहाण
  • SPECIAL REPORT : 'गौ माता की जय' म्हणाच, गोरक्षकांची तरुणांना बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Jul 8, 2019 09:00 PM IST | Updated On: Jul 8, 2019 09:00 PM IST

    खांडवा, 08 जुलै : देशभरात गोरक्षकांचा धुमाकूळ सुरूच आहे. मध्य प्रदेशच्या खांडवामध्ये गुरं वाहून नेणाऱ्यांना 'गौ माता की जय' असा नारा द्यायला लावण्यात आला. या घटनेचा देशभरात निषेध होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी