• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काँग्रेस आमदार पोलिसांवर भडकले, सभागृहात केला बापाचा उल्लेख
  • VIDEO : काँग्रेस आमदार पोलिसांवर भडकले, सभागृहात केला बापाचा उल्लेख

    News18 Lokmat | Published On: Jun 21, 2019 05:19 PM IST | Updated On: Jun 21, 2019 05:20 PM IST

    मुंबई, 21 जून : विधानसभेत आज पुन्हा आक्रमक झाले आहे. मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्यांना 6 नंतर तिथून उठवतात, हुसकवतात. 'पोलीस स्वत:च्या बापाचं मैदान समजतात का?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वडेट्टीवार यांनी बाप काढून सभागृहात आक्षेपार्ह विधान केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी