• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • VIDEO: अहमद पटेल-गडकरींच्या भेटीवर विजच वडेट्टीवार यांची पहिली प्रतिक्रिया

VIDEO: अहमद पटेल-गडकरींच्या भेटीवर विजच वडेट्टीवार यांची पहिली प्रतिक्रिया

प्रशांत लीला रामदास (प्रतिनिधी)नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची दिल्लीत बैठक संपन्न झाली. गडकरींच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नसताना या दोघांमध्ये झालेल्या बैठकीमुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. राज्यात सत्ता संघर्ष सुरू असताना ही मोठी घडामोड घडलीय.

 • Share this:

  First published: