• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी
  • VIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी

    News18 Lokmat | Published On: Dec 10, 2018 05:55 PM IST | Updated On: Dec 10, 2018 06:08 PM IST

    राष्ट्रीयकृत बँकांचं 9 हजार कोटीचं कर्ज बुडवून लंडनच्या बिळात लपलेल्या विजय मल्ल्यासाठी आर्थर रोड कारागृहातली जी कोठडी वाट पाहतेय, त्या कोठडीची एक्स्क्लुझिव्ह दृश्य न्यूज18 लोकमतच्या हाती लागली आहेत. भारतातलं प्रत्यार्पण आणि अटक टाळण्यासाठी आर्थर रोड कारागृहाच्या दूरवस्थेवर विजय मल्ल्यानं बोट ठेवलंय. मात्र आर्थर रोड कारागृहाची अवस्था किती अदयावत आणि योग्य आहे हे दाखवण्यासाठी भारताच्या वतीन लंडनच्या कोर्टात आर्थर रोड कारागृहाचा व्हिडिओ सादर करण्यात आला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी