• होम
  • व्हिडिओ
  • भरलेलं सिलेंडर घेऊन विद्युतचं खतरनाक वर्कआऊट, पाहा हा VIDEO
  • भरलेलं सिलेंडर घेऊन विद्युतचं खतरनाक वर्कआऊट, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 6, 2019 11:32 PM IST | Updated On: Sep 6, 2019 11:32 PM IST

    मुंबई, 06 सप्टेंबर : अभिनेता विद्युत जमवाल त्यांच्या हटके व्यायामुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळीही त्यानं असाच एक प्रयोग केला आहे. विद्युत जमवालने चक्क सिलेंडर घेऊन व्यायामाचे वेगवेगळे प्रकार केले. तेही भरलेला सिलेंडर ज्याचं वजन आहे साडे चौदा किलो...एखादी बॅट फिरवावी तसा तो सिलेंडर फिरवाताना दिसत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading