• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आम्हाला हिशेब पाहिजे, उद्धव ठाकरेंचा विमा कंपन्यांना थेट इशारा
  • VIDEO : आम्हाला हिशेब पाहिजे, उद्धव ठाकरेंचा विमा कंपन्यांना थेट इशारा

    News18 Lokmat | Published On: Jul 17, 2019 04:56 PM IST | Updated On: Jul 17, 2019 04:56 PM IST

    मुंबई, 17 जुलै : खासगी विमा कंपनीच्या कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. खासगी विमा कंपन्यांना १५ दिवसांच्या आत प्रलंबित प्रकरणांना न्याय मिळवून द्यावाच लागेल, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वच खासगी विमा कंपन्यांना दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी