• VIDEO : पुण्यात शिवशाहीसह 8 बसेस जळून खाक

    News18 Lokmat | Published On: Mar 20, 2019 01:21 PM IST | Updated On: Mar 20, 2019 04:04 PM IST

    पुणे, 20 मार्च : पुणे-सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी येथे गॅरेजजवळ आज सकाळी 10 च्या सुमारास बसेसना आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी येईपर्यंत 7 ते 8 गाड्या जळून खाक झाल्या होत्या. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading