• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विदर्भात पुन्हा सूर्याचा प्रकोप, हवामान विभागाने दिला इशारा
  • VIDEO : विदर्भात पुन्हा सूर्याचा प्रकोप, हवामान विभागाने दिला इशारा

    News18 Lokmat | Published On: May 9, 2019 03:49 PM IST | Updated On: May 9, 2019 04:09 PM IST

    नागपूर, 09 मे : विदर्भात पुन्हा दोन दिवसांची उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे नागपुरात तापमान ४५ डिग्रीपर्यंत पोहचले आहे. या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय विभाग आणि यंत्रणांना सतर्कतेचा इशारा प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. या उष्णतेच्या लाटेच्या काळात महत्वाचे काम असेल तरच बाहेर पडा, असं आवाहनही करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी