• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : हिममानव असल्याचा 'हा' आहे एकमेव पुरावा,पण..!
  • VIDEO : हिममानव असल्याचा 'हा' आहे एकमेव पुरावा,पण..!

    News18 Lokmat | Published On: Apr 30, 2019 11:33 PM IST | Updated On: Apr 30, 2019 11:37 PM IST

    मुंबई, 30 एप्रिल : हिमालयातील उंच पर्वत रांगांमध्ये यती म्हणजेच हिममानवाच अस्तित्व असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलंय. मात्र, याबद्दल आपल्यापेक्षा जास्त माहिती असते हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहकांना किंवा त्या भागातील शेरपांना. आम्ही महाराष्ट्रातील सर्वात तरुण गिर्यारोहक आनंद बनसोडे ह्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी युती बाबत एक आश्चर्यकारक बाब निदर्शनास आणून दिली. ज्यामुळे "यती"च अस्तित्व सुमारे 300 वर्षांपूर्वी असल्याच्या कथेला पुष्टी मिळू शकते. मात्र, आनंद ह्यांच्या म्हणण्यानुसार, 'आता "यतींचं"अस्तित्व आहे की नाही ह्या बाबत शंका आहे आहे. दुसरीकडे "यती" हे आपल्यासाठी देवाप्रमाणे आहेत आणि आपण त्यांचं अस्तित्व मान्य करत असल्याचं मत नेपाळमधील शेरपांनी व्यक्त केलं आहे

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading