• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जागा तुम्ही निवडा, उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना ओपन चॅलेंज
  • VIDEO : जागा तुम्ही निवडा, उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना ओपन चॅलेंज

    News18 Lokmat | Published On: Jun 17, 2019 07:48 PM IST | Updated On: Jun 17, 2019 07:56 PM IST

    नवी दिल्ली, 17 जून : नीरा देवधर कालव्याच्या पाण्यावरून पेटलेल्या वादावर राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर सडकून टीका केली आहे. जर आरोप करायचे तर उघडपणे करा, जागा तुम्ही निवडा मी तिथे येतो, असं थेट आव्हानच उदयनराजेंनी दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी