• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जिंकणार की हरणार? एक्झिट पोलवर अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : जिंकणार की हरणार? एक्झिट पोलवर अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: May 20, 2019 04:07 PM IST | Updated On: May 20, 2019 04:27 PM IST

    मुंबई, 20 मे : राष्ट्रवादीचे शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवणारे डाॅ. अमोल कोल्हे यांनी एक्झिट पोलवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. एक्झिट पोल आणि निकाल यात मोठी तफावत असते, त्यामुळे एक्झिट पोलवर चर्चा होऊ शकते, पण निकाल हा अखेर असणार आहे, असं कोल्हे म्हणाले. तसंच त्यांना राज ठाकरेंच्या सभांचा फायदाही होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी