• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : संजय 'उवाच', कोंबडी आयुर्वेदिक असते आणि अंडे शाकाहारी?
  • SPECIAL REPORT : संजय 'उवाच', कोंबडी आयुर्वेदिक असते आणि अंडे शाकाहारी?

    News18 Lokmat | Published On: Jul 19, 2019 09:24 PM IST | Updated On: Jul 19, 2019 09:26 PM IST

    मुंबई, 19 जुलै : आयुर्वेदिक औषधं, आयुर्वेदिक पेय, आयुर्वेदिक साबण बाजारात दाखल झालंय. पण तुम्ही कधी आयुर्वेदिक कोंबडीबद्दल ऐकलंय का? आता तुम्ही म्हणाल आयुर्वेदिक कोंबडी ही काय भानगड आहे, कोंबडी कुठे आयुर्वेदिक असते का? पण खासदार संजय राऊत यांनी सांगितलेला हा अंडे का फंडा तसाच आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी