• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पार्थसाठी राज ठाकरे घेणार सभा? अजित पवार म्हणतात...
  • VIDEO : पार्थसाठी राज ठाकरे घेणार सभा? अजित पवार म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Apr 8, 2019 11:37 PM IST | Updated On: Apr 8, 2019 11:38 PM IST

    08 एप्रिल : काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असताना अजित पवारांवर सडकून टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांचा प्रचार करणार आहेत. पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत असून त्यांच्यासाठी राज ठाकरे पनवेलमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. राज ठाकरेंनी मोदींविरोधात दंड थोपटले असून ते राज्यभर एकूण दहा सभा घेणार आहेत. त्यापैकी एक सभा ते पार्थ पवारांसाठी घेणार असल्याची माहिती खुद्द अजित पवारांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी